Home भंडारा अड्याळ पोलीस स्टेशन द्वारा पोलीस व नागरिक सुसंवाद परिषदेचे आयोजन

अड्याळ पोलीस स्टेशन द्वारा पोलीस व नागरिक सुसंवाद परिषदेचे आयोजन

244

आशाताई बच्छाव

1000729363.jpg

अड्याळ पोलीस स्टेशन द्वारा पोलीस व नागरिक सुसंवाद परिषदेचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा ,(जिल्हा प्रतिनिधी )पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन येथे पोलीस व नागरिक सुसंवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते .या परिषदेला मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोज सिडाम उपविभाग
पवनी, अड्याळ ठाणेदार धनंजय पाटील ,यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रम यशस्वी करण्याकरता पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी, महिला दक्षता समिती सदस्य, जातीय सलोखा समितीचे सदस्य व परिसरातील नागरिक या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleश्रीरामपूर शहरातील रस्त्यांसाठी 17 कोटी रुपयांचा निधी मंजूर आमदार लहू कानडे
Next articleमुंबई समाचार २०० नॉट आऊट’ डॉक्युमेंटरीचे लोकार्पण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.