Home मुंबई मनस्वी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

मनस्वी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

100

आशाताई बच्छाव

1000719455.jpg

मनस्वी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण

मुंबई : युवा मराठा कार्यकारी संपादक विजय पवार.
मनस्वी ग्रुपचे संस्थापक विजय झिमुर यांनी दिवंगत रघुनाथ झिमुर ‘बाप माणूस’ या आपल्या वडिलांच्या सहाव्या पुण्यस्मरण निमित्ताने आपल्या मनस्वी फाउंडेशन या संस्थेच्या वतीने पोद्दार रुग्णालय येथे ६० झाडे लावून वृक्षारोपण रोपन करून पुण्यतिथी विधी संपन्न केला.

सदर उपक्रम पोद्दार रुग्णालयातील प्रांगणात घेण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्मुंबई महानगर पालिकेचे शिक्षण आधिकारी राजु तडवी तसेच पोदारच्या अधिष्ठाता डॉ. संपदा संत, प्राध्यापक डॉ. दिपनारायण शुक्ला, विशेष कार्य अधिकारी नरसू पाटील हे उपस्थित होते.
“आपल्या वडिलांनी दिलेला निसर्गप्रेमाचा वारसा मला पुढे घेऊन जायचा आहे. त्यांना या माध्यमातून भावपूर्ण अभिवादन करून त्यांचे स्मरण करणे योग्य वाटते” असे उद्‌गार विजय झिमुर त्यांनी या प्रसंगी काढले.
प्रत्येकानी निसर्ग वाचावला पाहिजे त्यांसाठी मनस्वी ग्रुप सारखे उपक्रम आयोजित करून आपले मानवाधिकार पार पाडले पाहिजेत असे मनोगत प्रमुख पाहूणे राजु तडवी यांनी काढले.
मनस्वी ग्रुफच्या विश्वस्त आशा झिमुर यांनी या उपक्रमाचे सर्व संयोजन केले तसेच डॉ. सिमा अतराम यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
मनस्वी ग्रुपचे दिनेश झिमुर सोनाली झिमुर प्रियांका नाईक, विना पवार, शवेरी जाधव, प्रियंका खांदे इतयादी उपस्थित होते. तसेच पोदार रुग्णालयतील तरुण विद्यार्थ्यी डॉक्टर कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

Previous articleमोताळ्यातून ‘मशाल यात्रे’ चा श्रीगणेशा! -151 गावांत ‘मशाल यात्रा’ जाऊन समस्या ऐकून घेणार ?
Next articleमनस्वी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.