Home बुलढाणा मोताळ्यातून ‘मशाल यात्रे’ चा श्रीगणेशा! -151 गावांत ‘मशाल यात्रा’ जाऊन समस्या ऐकून...

मोताळ्यातून ‘मशाल यात्रे’ चा श्रीगणेशा! -151 गावांत ‘मशाल यात्रा’ जाऊन समस्या ऐकून घेणार ?

95

आशाताई बच्छाव

1000719154.jpg

मोताळ्यातून ‘मशाल यात्रे’ चा श्रीगणेशा! -151 गावांत ‘मशाल यात्रा’ जाऊन समस्या ऐकून घेणार ?
बुलढाणा :- बुलढाणा जन सामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी उबाठा शिवसेनाची ‘मशालयात्रा’ आप मोताळ्यात पोहचली असून ही यात्रा बुलढाणा तालुक्यातील 151 गावामध्ये जाऊन नागरीकांच्या समस्या सोडविणार आहे.
शेतकरी, शेत मजूर, गोर गरीब, महिला असुरक्षितता, बेरोजगारी, महागई हे विषय घेऊन उबाठाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांच्या नेतृत्वात मोताळा येथून मशाल यात्रेला सुरवात करण्यात आली. या मशाल यात्रे दरम्यान मोताळा व बुलढाणा तालुक्यातील 151 गावातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब व ग्रामीण भागातील प्रत्येक घटकातील नागरिकांशी चर्चा करून समस्या जाणून घेणार आहे. त्यानंतर या मशाल यात्रेचा समारोप जिल्हाधिकारी कार्याल्यावर भव्य मोर्चात रूपांतर होणार आहे. यावेळी नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या सर्व समस्यबाबत एक निवेदन सरकारला जिल्हाधिकारी मार्फत देण्यात येणार आहे.

Previous articleब्रेकिंग ! तब्बल 4 लाख 35 हजाराचा गांजा पकडला ! -जिल्ह्यात गांजा तस्करीचे पाळेमुळे खणण्याची गरज !
Next articleमनस्वी ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.