Home जालना डॉ. प्रशांत फदाट यांना पी.जी. मध्ये उत्कृष्ठ रँक मिळाल्या बद्दल सत्कार ..

डॉ. प्रशांत फदाट यांना पी.जी. मध्ये उत्कृष्ठ रँक मिळाल्या बद्दल सत्कार ..

122

आशाताई बच्छाव

1000687451.jpg

डॉ. प्रशांत फदाट यांना पी.जी. मध्ये उत्कृष्ठ रँक मिळाल्या बद्दल सत्कार … तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 27/08/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडीत येथील प्रशांत फदाट यांचा येथील उपसरपंच मा. श्री रामेश्वर पाटील व जालना येथील सुप्रसिद्ध मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक माननिय डॉ. कृष्णा पाटील कोरडे, डॉ. प्रदीप पाटील लोखंडे,तसेच जालना येथील सुप्रसिद्ध नामवंत आस्था हॉस्पिटल चे संचालक माननिय डॉ. आदिनाथ पाटील ,डॉ.चौधरी , डॉ.तायडे, तसेच केदारखेडा येथील समाज सुधारक प्रसिद्ध उद्योजक मा. श्री मधुकर शेठ शेळके या सर्वांनी डॉ. प्रशांत फदाट यांना उत्कृष्ट रँक मिळाल्याबद्दल सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक दिल्या.

Previous articleशेतकऱ्यांना सतीश घाटगे यांनी  मिळवून दिला हक्काचा रोजगार
Next articleआयुष्याचा प्रवास जीवनाचा धडा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.