Home जालना फॅन्ट्सी किड्स झोन प्री-मायमरी स्कुल दहीहंडी कार्यक्रम उत्साहात

फॅन्ट्सी किड्स झोन प्री-मायमरी स्कुल दहीहंडी कार्यक्रम उत्साहात

118

आशाताई बच्छाव

1000687403.jpg

फॅन्ट्सी किड्स झोन प्री-मायमरी स्कुल दहीहंडी कार्यक्रम उत्साहात
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): जालना शहरातील मुक्त्तेश्वर पाठक कॉम्प्लेक्स येथील फॅन्ट्सी
किड्स झोन प्री-मायमरी स्कूल येथे आयोजित श्री कृष्ण जन्माष्टमी आणि
दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम उस्फुर्तपणे पार पडला. यावेळी मुलांनी
वेगवेगळीप्रकारे कृष्ण रूपे सादर केले होते. कलियां मर्दन, गोवर्धन
पर्वत, कृष्ण सुदामा भेट, झोक्यावर बसलेले राधा कृष्ण, चंद्रावर बसलेला
कृष्ण, उखळला बांधलेला कृष्ण, ताक घुसलतांना यशोदा, कृष्णा गोपिका
रासलीला, असे अनेक देखावे सादर केले. पालकांनी उपस्थित राहून दहीहंडी
कार्यक्रमाला प्रतिसाद दिला.
यावेळी शाळेच्या संचालिका छाया बलवंत नाईक, शिक्षक योगिता शिराळकर,
ज्योती अग्निहोत्री, अल्पना पुरी, प्रियांका बिडवे, रेखा राऊत  यांनी
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
०००००००००
फोटो ओळी….
८-जालना शहरातील मुक्त्तेश्वर पाठक कॉम्प्लेक्स येथील फॅन्ट्सी किड्स झोन
प्री-मायमरी स्कूल येथे आयोजित श्री कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी
फोडण्याचा कार्यक्रम उस्फुर्तपणे पार पडला.
००००००००

Previous articleअजब प्रथा! हसत हसत गोविंदा खातात चाबकाचे फटके, कारण वाचून व्हाल थक्क
Next articleशेतकऱ्यांना सतीश घाटगे यांनी  मिळवून दिला हक्काचा रोजगार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.