Home जालना स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथे श्री. मच्छिंद्रनाथ चैतन्य फाउंडेशन यांच्यावतीने...

स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथे श्री. मच्छिंद्रनाथ चैतन्य फाउंडेशन यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यंचे वाटप

166

आशाताई बच्छाव

1000654603.jpg

स्वातंत्र्य दिनी जिल्हा परिषद प्रशाला माहोरा येथे श्री. मच्छिंद्रनाथ चैतन्य फाउंडेशन यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यंचे वाटप….. तालुका प्रतिनिधी जाफराबाद.. कृष्णा लहाने…15/08/2024….…. मोहरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मोहरा येथे श्री मच्छिंद्रनाथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष दिलीप भाऊ वाघ यांनीशाळेचे आपण विद्यार्थ्यांसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या वाटप केले. वह्या वाटप करण्यासाठी यापस्थित ह.भ.प दिलीप वाघ , भोंडे महाराज आणि जेष्ठ नागरिक, सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आले.

Previous articleकेवायसीची पैसे काढण्यात आडकाठी सोनईतील सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी : बँकांमधील कामे ठप्प
Next articleजाफराबाद येथे ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र दिन साजरा…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.