Home नांदेड डोंगरगाव येथील अंगणवाडी सेविका झोपेत. महिला जिल्हाध्यक्ष पुजाताई व्यवहारे

डोंगरगाव येथील अंगणवाडी सेविका झोपेत. महिला जिल्हाध्यक्ष पुजाताई व्यवहारे

105

आशाताई बच्छाव

1000651561.jpg

डोंगरगाव येथील अंगणवाडी सेविका झोपेत. महिला जिल्हाध्यक्ष पुजाताई व्यवहारे.                               भोकर नांदेड पवन पवार प्रतिनिधी 

डोंगरगाव येथील अंगणवाडीतील सेविका झोपेत खाऊ बनवत आहेत की काय.. गावातील लेकरांचे आरोग्य आहे धोक्यात, अंगणवाडीतील खाऊ मध्ये भोंगे किडे असल्याचा प्रकार गावातील काही महिलांनी उघड केला आहे. अनेक दिवसांपासून खाऊ व्यवस्थित शिजवा किंवा खाऊ बघून शिजवा अशी सूचना करूनही वारंवार अंगणवाडीतील सेविका ऐकत नाहीत फोन केला नेऊन दाखवले तर उद्धटपणे उत्तर देत आहेत प्रायव्हेट शाळेमध्ये लेकरांना टाकायचं नाही कारण गावातील शाळेत, जिल्हा परिषद शाळेत शिकेल कोण हा प्रश्न पडतो ,म्हणून काही लोकांची लेकरं गावात शिकत असताना सुरक्षित आहेत का, त्यांना जो आहार दिला जातो तो आहार व्यवस्थित शिजवला जात आहे का याकडे पण लक्ष दिलं पाहिजे, खाऊ शिजवताना झोपेत शिजवतात का असा प्रश्न डोंगर गावातील माता-भगिनींना पडला आहे, आम्ही आमच्या लेकरांना कसं शाळेत पाठवायचं हा प्रश्न डोंगरगावातील महिला करत आहेत वारंवार सूचना देऊनही अंगणवाडी सेविका ऐकत नसतील तर गावातील अंगणवाडीत जाणाऱ्या लेकरांचा करायचं काय.. विचारलं असता अशी उत्तरे मिळतात .असतील आले असतीलकिडे येतात ,अशी उत्तर उलट सुलट उत्तर देत आहेत, हा भोंगा किड्यांचा खाऊ आमचे लेकरं बिमार पडतात.असा गावाकऱ्याच समश्या

Previous articleदेवळा:- मेशी ता.देवळा येथे हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. परिसरात घबराट .
Next articleदिव्यांगांना लायसन्स साठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल-परिवहन अधिकारी अनंता जोशी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.