Home बुलढाणा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अस म्हणतात आणि या म्हणी ला खरं केलय...

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अस म्हणतात आणि या म्हणी ला खरं केलय अंशिकने अभिमानास्पद कामगिरी आई-वडिलांसह बुलढाण्याच नाव अवघ्या 1 वर्ष 8 महिन्‍याच्‍या बाळाने केले मोठे…

51
0

आशाताई बच्छाव

1000490396.jpg

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अस म्हणतात आणि या म्हणी ला खरं केलय अंशिकने अभिमानास्पद कामगिरी आई-वडिलांसह बुलढाण्याच नाव अवघ्या 1 वर्ष 8 महिन्‍याच्‍या बाळाने केले मोठे…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा :- येथील अंशिक अनुप गव्हाळे या अवघ्या 1 वर्ष 8 महिन्याच्या बाळाने चांगलाच मोठा कारनामा केला आहे तो कारनामा म्हणजे त्याच नाव India Book of Records मध्ये नोंदवण्यात आलय.अफाट बुध्दी च्या आंशिक( लाडू) ने 18 पाळीव प्राण्यांची नावे ,18 जंगली प्राण्यांची नावे ,12 पक्ष्यांची नावे, 16 फळं,12 भाज्यांची नाव,10 वाहतुकीची साधने,4 रंगांची नावे तसेच काही प्राणी आणि पक्ष्यांचे आवाजही काढून दाखवले. आहे की नाही कमाल .टॅलेंट ला वय नसत हे अगदी खरं आहे. यासाठी अंशिक चे अभिनंदन तर आहेच पण त्याला शिकवणारी त्याची पहिली गुरू त्याची आई सौ. शितल आणि त्याचे बाबा डॉ.अनुप रामेश्वर गव्हाळे यांचेही विशेष अभिनंदन..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here