Home भंडारा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना(सपुंर्ण भारत)च्या वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू...

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना(सपुंर्ण भारत)च्या वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे अभिनंदन!..

123

आशाताई बच्छाव

1000489160.jpg

अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतीकारी सामाजिक संघटना(सपुंर्ण भारत)च्या वतीने तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे अभिनंदन!..

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी दिव्यांगांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 6000 हजार रुपये मासिक मानधन दिव्यांगांना लागू केल्याबाबत अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना आज दिनांक 22 जून 2024 रोजी ई-मेल पाठवून त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

Previous articleइंदिरानगराच्या विकासासाठी भरीव निधी आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleनाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत देवळ्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.