Home बुलढाणा सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

135

आशाताई बच्छाव

1000484609.jpg

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा

वरवट बकाल :-आदरणीय भाईजी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बुलढाणा अर्बन परिवारातील सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे शाळेचे अध्यक्ष डॉ किशोर जी केला सर व मुख्य सयोजिका डॉ स्वाती केला यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली योग गुरु श्री महादेव धुरडे यांच्यासमवेत विद्यार्थी तसेच शिक्षकांना योग प्रशिक्षण देण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाबा उखर्डे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे प्राचार्य योगेश घाटोळे तसेच सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Previous article21जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निःशुल्क योग शिबिर.
Next articleदेगलूर महाविद्यालय,देगलूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.