Home जळगाव 21जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निःशुल्क योग शिबिर.

21जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निःशुल्क योग शिबिर.

123

आशाताई बच्छाव

1000484607.jpg

21जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त निःशुल्क योग शिबिर.
जळगांव दि .21/06/024.नरेंद्र पाटील .विभागीय संपादक , युवा मराठा न्यूज .
शिवम योगा आणि फिटनेस सेंटर यांच्या मार्फत सौ .दीपा विशाल कोल्हे. योग शिक्षिका , एम. ए. योगशास्त्र यांच्या मार्गदर्शनाखाली .स्थळ .समर्थ इंडस्ट्रीज , डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेज समोर एम सेक्टर एम आय डी सी एरिया येथे दि.12.06.24 ते 21.06.024 वेळ सकाळी 6.30 ते 7.30 दरम्यान घेण्यात आले यामध्ये आपल्या शरीराच्या सुक्ष्म हालचाली, आसन, प्राणायाम , योगनिद्रा, ओंकार साधना असे विविध प्रकारचे योगा शिकवण्यात आले . तसेच या शिबिराचे आयोजन हे एम सेक्टर उद्योजक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे राबविण्यात आला . तसेच सर्व उद्योजक आणि योगाभ्यासकांनी मनसोक्त आनंद घेत योगा सप्ताह साजरा केला .आणि शेवटच्या दिवशी समर्थ इंडस्ट्रीज चे मालक श्री सतीश पाटील , सौ संगीता पाटील ,मॅडम रंजना तायडे मॅडम , उमेश महाजन सर, सौ दीपाली महाजन मॅडम यांनी योगा शिक्षिका सौ दीपा कोल्हे मॅडम यांचे पुष्प देऊन सत्कार केला आणि आभार व्यक्त केली.

Previous articleविधानसभेपूर्वी राज्य सरकार राबवणार महिलांसाठी ‘ही’ भन्नाट योजना..?
Next articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.