Home पुणे पुण्यात Porsche नंतर आता मर्सिडीजनं एकाला चिरडलं, अपघाताचा धक्कादायक CCTV VIDEO

पुण्यात Porsche नंतर आता मर्सिडीजनं एकाला चिरडलं, अपघाताचा धक्कादायक CCTV VIDEO

109

आशाताई बच्छाव

1000476407.jpg

पुण्यात Porsche नंतर आता मर्सिडीजनं एकाला चिरडलं, अपघाताचा धक्कादायक CCTV VIDEO
पुणे ब्युरो चीफ: उमेश पाटील
पुण्यातील पौर्षे अपघात प्रकरण ताजं असतानाच आणखी अपघातांच्या घटना घडत असल्याचं समोर येतंय. एकामागोमाग पुण्यात बरेच अपघातांच्या घटना घडल्याचं चित्र आहे. आता पुण्यातून आणखी एक अपघात झाल्याची घटना समोर आलीय.
पुण्यातील पौर्षे अपघात प्रकरण ताजं असतानाच आणखी अपघातांच्या घटना घडत असल्याचं समोर येतंय. एकामागोमाग पुण्यात बरेच अपघातांच्या घटना घडल्याचं चित्र आहे. आता पुण्यातून आणखी एक अपघात झाल्याची घटना समोर आलीय. मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली आहे.

पुण्यातील येरवड्याच्या गोल्फ क्लब चौकात हा अपघात घडल्याचं समोर आलं आहे. एक मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला धडक दिली असून या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओही व्हायरल होत आहे.

Previous articleचाळीसगाव शिवारातून उभ्या खांबावरील विजेच्या तारा चोरी
Next articleलोकसहभागातून चिराई गावात पाच हजार वृक्ष लागवडीचा मानस
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.