Home पुणे जागतिक फादर डे निमित्त दापोडी सांगवी फुगेवाडी कासरवाडी येथे__ सामाजिक संस्था व...

जागतिक फादर डे निमित्त दापोडी सांगवी फुगेवाडी कासरवाडी येथे__ सामाजिक संस्था व विविध चर्चमध्ये वडिलांचा सन्मान

160

आशाताई बच्छाव

1000469581.jpg

जागतिक फादर डे निमित्त दापोडी सांगवी फुगेवाडी कासरवाडी येथे__ सामाजिक संस्था व विविध चर्चमध्ये वडिलांचा सन्मान
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
जागतिक फादर डे निमित्त दापोडी सांगवी फुगेवाडी कासरवाडी येथे__ सामाजिक संस्था व विविध चर्चमध्ये वडिलांचा सन्मान
करून व त्यांना केक भरून मुलांनी आपल्या वडिलांना फादर डे च्या हार्दिक शुभेच्छा दिल्या याव्हे निस्सी ख्रिश्चन असोशिएशन चे अध्यक्ष नितीन गोरडे यांनी फादर डे निमित्त प्रार्थना करून सर्व वडिलांचे आरोग्य चांगले राहाव्यात म्हणून प्रार्थना केली व केक कापुन व भेट वस्तू देऊन हार्दिक शुभेच्छा देण्यात आले यावेळी नितीन गडकरी प्रकाश नानीवडेकर अनिल गडकरी, विल्यम चंदनशिव आदि उपस्थित होते सेंट मेरी कथिड्रल चर्च मध्ये रेव्ह.माजी बिशप विजय साठे यांनी फादर डेनिमित्त संदेश दिला या संदेशा मध्ये प्रत्येक मुलाने आपल्या पित्यावर एवढं प्रेम करा की जेणेकरून त्यांना कुठले दुःखः होणार नाही , व त्याचबरोबर प्रभु येशू ख्रिस्ताच्या शिकवणीनुसार आपल्या आई-वडिलांचा सन्मान कर , बाप म्हणजे देवाची प्रतिकृती देवाने आपल्या घरात ठेवली त्यामुळे त्यांची आज्ञा पाळावी ह्या संदेशा नुसार प्रत्येकाने आपलं मन देवाकडे वळून व देवाने सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे वागणे व आपल्या आई-वडिलांचा सन्मान करावा असे त्यांनी संदेशात सांगितले व यावेळी १००० वडीलधाऱ्यांना यावेळी चर्च कमिटीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आले यावेळी प्रत्येक मुलीने आपल्या वडिलांना गोड तोंड करून फादर डे निमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी प्रिया ढाले सृष्टी पतारे ख्रिस्तीना गोरडे वर्षा पठारे रूपा गवारे , रितिका चांदणे प्रशंषा चांदणे किती श्रुती पाटोळे शर्वरी बर्वे एंजल बनकर रिया पाटोळे या मुलींनी आपल्या पित्यास हार्दिक शुभेच्छा लवीना, चंदनशिव सृष्टी साळवे

Previous articleआईबापासारखी दौलत जगात नाही.     
Next articleवनसगांव विद्यालयात थाटामाटात नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.