Home युवा मराठा विशेष आईबापासारखी दौलत जगात नाही.     

आईबापासारखी दौलत जगात नाही.     

49
0

आशाताई बच्छाव

1000469559.jpg

आईबापासारखी दौलत जगात नाही.                  आज जागतिक पितृदिन मात्र मी काकासाहेब कारभारी साळुंखे प्रतिनिधी सौंदाणे लहानपणापासून आईबापांच्या मायेला व प्रेमाला पारखा झालों.कळविण्यात अत्यंत दुःख होते की माझे आई वडील 14 6 2009 वार रविवार वेळ सकाळी आठ वाजता मला सांगून गेले की आम्ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी येऊ व माझ्या मामाच्या गावी दहिदी तालुका मालेगाव येथे गेले होते माझ्या आजीला भेटण्यासाठी पण नियतीच्या पुढे कोणाची चालत नाही येत असताना सौंदण्याजवळ सात-साडेसात च्या सुमारास माझ्या आई वडिलांचे दुःखद निधन झाले आज माझ्या आई वडिलांना आम्हाला सोडून पंधरा वर्षे झाले पंधरा वर्षापासून असा एक दिवस जात नाही की आई-वडिलांची आठवण येत नाही!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here