Home पुणे दापोडी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

दापोडी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

69
0

आशाताई बच्छाव

1000467143.jpg

दापोडी येथे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
पुणे ब्युरो चीफ : उमेश पाटील एकरा इंग्लिश मीडियम स्कूल दापोडी सालाबाद प्रमाणे सलग तेराव्या वर्षी शंभर टक्के निकाल लागला यावेळी शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनी अल्फिया पटेल 85 टक्के गुण, तू तौकल आनम79.80 टक्के गुण व शेख मिसबा76.20 टक्के गुण मिळवून यांचा सत्कार समारंभ ट्रॉफी देऊन माननीय आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमर गाझी संस्थेचे सचिव सलीम शेख शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मिन सय्यद , उद्योगपती मुक्तबा लोखंडवाला सामाजिक कार्यकर्ते शेखर काटे ,रवी भाऊ कांबळे, अविनाश कीर्तीकर व पालक वर्ग मोठ्या प्रमाणावर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या गीत गायनाने झाली यावेळेस आमदार अण्णा बनसोडे मुलांना मार्गदर्शन केले व भविष्यात शाळेला व मुलांना येणाऱ्या अडचणीमध्ये मदत करण्याची आश्वासन दिले या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.कार्यक्रमाची शेवटी मुलांना व पालकांना खाऊ व चहा देण्यात आला

Previous articleश्री ह.व्यां.प्र.मंडळा मध्ये 15 जून ला जागतिक मल्लखांब दिवस साजरा करण्यात आला .
Next articleविविध आंबेडकरी गटांना एकत्र आणण्याकरिता भंडारा येथे चर्चासत्र संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here