Home भंडारा पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून विश्रामभवन भंडारा येथे...

पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून विश्रामभवन भंडारा येथे विविध मान्यवरांचा सत्कार

49
0

आशाताई बच्छाव

1000466013.jpg

पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून विश्रामभवन भंडारा येथे विविध मान्यवरांचा सत्कार

 

भंडारा – प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाच्या अवचित्त साधून भंडारा येथील विश्राम येथे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम ,भाऊ कातोरे जिल्हा प्रेमी, गोविंदा कातोरे पोलीस पाटील ,पंकज वानखेडे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार प्राध्यापक प्रेमानंद हटवार ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, यावेळी प्राध्यापक जांगडे, मनोज बागडे, प्रेमसागर गणवीर, प्राध्यापक राहुल मानकर ,अमृत बनसोड ,पत्रकार समाजभूषण डी जी रंगारी ,सूर्यभान हुमणे , धनपाल गडपायले , शीलवंत
मेश्राम, चंद्रमणी गोंडाने समाजभूषण,आदी मान्यवर व असंख्य कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Previous articleसंतप्त ग्रामस्थांचा काकडगाव फाट्यावर रास्ता रोको
Next articleअमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील अजब प्रकार.महावितरण खाजगी प्लटवर उभे केली डीपी:
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here