Home जालना अखिल भारतीय जैन सोशल ग्रुप फेडरेशन च्या राष्ट्रीय वरिष्ठ  उपाध्यक्षपदी श्री गौतमसिंग...

अखिल भारतीय जैन सोशल ग्रुप फेडरेशन च्या राष्ट्रीय वरिष्ठ  उपाध्यक्षपदी श्री गौतमसिंग मुणोत व डॉ.सोनाली मुनोत या दांपत्याची फेर निवड

118

आशाताई बच्छाव

1000423666.jpg

अखिल भारतीय जैन सोशल ग्रुप फेडरेशन च्या राष्ट्रीय वरिष्ठ  उपाध्यक्षपदी श्री गौतमसिंग मुणोत व डॉ.सोनाली मुनोत या दांपत्याची फेर निवड
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ):   अखिल भारतीय जैन श्वेतांबर सोशल ग्रुप फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सहाय्य पदाधिकारी च्या शपथविधी सोहळा इंदौर स्थित लता मंगेशकर ऑडीटेरियम मध्ये पार पडला  यात अनुक्रमे राष्ट्रीय अध्यक्षपदी जिनेश्वरजी जैन तर राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्षपदी श्री गौतमसिंग मुनोत व डॉ. सौ. सोनाली मुनोत यांना शपथविधी देण्यात आली. या सोहळ्याला सुरुवात जैन ध्वज गायनाने झाली, या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अरुणा अभय ओसवाल राज्यसभा खासदार लहरसिंग सिरोया, उद्योगपती सुनीलजी चोरडिया श्वेतांबर महासंघ अध्यक्ष कैलासजी नहार ,भाजप सोशल मीडिया प्रमुख दीपक जैन यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकार्‍यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली याप्रसंगी जालना शाखेच्या वतीने सौ भारती रुणवाल, विद्युलता संजय देसरडा, मनोज झंवर, संदीपजी गोयल आदीची उपस्थिती होती.

Previous articleठकाजी वीर यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार  
Next articleसोनंईच्या आदर्श विद्या मंदिरचा एस.एस.सी.निकाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.