Home नाशिक नांदुर्डी विद्यालयात प्रज्ञा निफाडे प्रथम– विद्यालयाचा शेकडा निकाल ९३.८४%

नांदुर्डी विद्यालयात प्रज्ञा निफाडे प्रथम– विद्यालयाचा शेकडा निकाल ९३.८४%

165

आशाताई बच्छाव

1000414915.jpg

नांदुर्डी विद्यालयात प्रज्ञा निफाडे प्रथम–
विद्यालयाचा शेकडा निकाल ९३.८४%

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय नांदुर्डी
एस.एस.सी.परीक्षा मार्च 2024 इयत्ता 10 वी चा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा शेकडा निकाल 93.84 लागला असून
विद्यालयाचे विशेष प्राविण्य मिळवलले पहिले पाच विद्यार्थी—–
1) निफाडे प्रज्ञा नारायण- 93.40℅
2) खैरे सिद्धेश मनोज -92.00℅
3) बिरार दिव्या रविंद्र -91.20℅
4) आहेर आदित्य अनिल- 90.80 ℅
5) आहेर वैष्णवी नारायण – 90.40℅
या वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष विश्वास बापू मोरे ,निफाड तालुका संचालक शिवा आप्पा गडाख, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष रामदास तात्या बोराडे, उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष एकनाथ पाटील निकम ,मुख्याध्यापक डावरे डी ए ,पर्यवेक्षक दाते आर पी, ग्रामपंचायत सदस्य योगेश निफाडे ,ज्येष्ठ शिक्षक शिंदे टी जी ,पगारे आर व्ही , म वि प्र सेवक सोसायटी संचालक जाधव डी जी, संजय खापरे, सतीश संगमनेरे, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या वेळी स्कूल कमिटी अध्यक्ष व ग्रामस्थांनी मार्गदर्शन करणाऱ्या जनता विद्यालय नांदूर्डी मुख्याध्यापक ,पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.

Previous articleवारकरी मंच नागपूर शहराच्या वतीने वारकरी अध्यात्मिक बाल सुसंस्कार शिबीरास प्रारंभ —
Next articleविद्युत तार अंगावर पडून आठ गाईंचा मृत्यू दोषीवर कारवाई करून नुकसान भरपाई द्या – सुनील खराटे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.