Home नांदेड माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडीचा दहावीचा निकाल 99.24टक्के

माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडीचा दहावीचा निकाल 99.24टक्के

472

आशाताई बच्छाव

1000411020.jpg

माध्यमिक आश्रमशाळा कमळेवाडीचा दहावीचा निकाल 99.24टक्के
उज्वल निकालाची परंपरा कायम
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड -मुखेड येथून जवळच असलेल्या कंधार फाटा येथील
माध्यमिक आश्रम शाळा, कमळेवाडी ता.मुखेड येथील विद्यार्थ्यांनी एस .एस. सी. अर्थात दहावी परीक्षा मार्च 2024 मध्ये घवघवीत यश संपादन करून उज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
*विद्यालयाचा 99.24% निकाल*
या शैक्षणिक वर्षात 133 विद्यार्थी दहाव्या वर्गात प्रविष्ट झाले होते त्यापैकी 132 विद्यार्थी
उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी 128 विद्यार्थी
विशेष प्राविण्य प्राप्त करून उत्तीर्ण झाले आहेत .
प्रथम श्रेणी -3 द्वितीय श्रेणी -1
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये
1)यश अरुणराव ओंकारे – प्रथम – 97.20%
2) अथर्व आनंद गुंडाळे – द्वितीय 96.60%
3) लखन शिवाजी टाळीकोटे -95.40 तृतीय 4) मोहिनी भद्रे 94.80 5)नंदिनी जायभाये 94.60 6) रागिनी भद्रे 93.80%
यांचा समावेश आहे
सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे आमदार डॉ. तुषार राठोड साहेब, वि. जा. से. स. वसंतनगर (को) संस्थेचे अध्यक्षा श्रीमती चक्रावतीबाई राठोड, संस्थेचे सचिव गंगाधरराव राठोड साहेब, तसेच शाळेचे मु. अ. संदीप गेटकेवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने यशस्वी विदयार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Previous articleसावित्रीबाई माध्यमिक विद्यालयाची यशाची परंपरा कायम
Next articleदहावीच्या परिक्षेत इरफान शेखने मिळविले ८९.८० गुण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.