Home नाशिक धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय ग्रुप तर्फे वृक्ष...

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय ग्रुप तर्फे वृक्ष रोपन

174

आशाताई बच्छाव

1000371651.jpg

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय ग्रुप तर्फे वृक्ष रोपन

मालेगाव / प्रतिनिधी 
आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवराय ग्रुप मालेगाव यांच्या वतीने ग्रुपचे श्री विजय लाडके यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव कॅम्प भागात वृक्षारोपण व वृक्ष संरक्षण जाळी लावण्यात येणार असल्याची माहिती जय शिवराय ग्रुपचे अध्यक्ष श्री भारत माने यांनी दिली आहे
व ह्या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी जय शिवराय ग्रुपचे सर्वेसर्वा आंशूराज राऊत. मंगेश वानखेडे.ओम गाडेकर.प्रविण क्षीरसागर.गौतम कावळे.प्रफुल्ल देवरे.मोहित शेलार.गोपाल सरनाईक.सुजल लाडके यांनी परिश्रम घेतले

Previous articleपोलीस नक्षल चकमक: तीन नक्षल्यांचा खात्मा
Next articleपोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याची टाकी जवळ एकाचा खून
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.