Home भंडारा आलेबेदर येथे तनुजा भीमगीत गायन बहुउद्देशीय संस्थेतर्फे भोजनदान

आलेबेदर येथे तनुजा भीमगीत गायन बहुउद्देशीय संस्थेतर्फे भोजनदान

173

आशाताई बच्छाव

1000367773.jpg

आलेबेदर येथे तनुजा भीमगीत गायन बहुउद्देशीय संस्थेतर्फे भोजनदान

 

संजीव भांबोरे
भंडारा,( जिल्हा प्रतिनिधी)आलेबेदर येथे भीमगीत गायन बहुउद्देशीय संस्था तर्फे पाच दिवशीय जे विद्यार्थ्यांचे संस्कार शिबिर त्रिरत्न बुद्धविहार आलेबेदर येथे घेण्यात आले त्या शिबिरात जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या सर्व विद्यार्थ्यांची तनुजा गीत गायन बहुउद्देशीय संस्था साकोली तर्फे भोजनदान देण्यात आले .
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तनुजा नागदेवे, संस्थेचे सचिव मनोज मडामे व व इतर संस्थेचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते समता सैनिक दलाचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांचे प्रशिक्षक यांनी या संस्थेचा आभार मानले व भोजन दिले दिल्याबद्दल आभार मानले.

Previous articleसाकोली येथील कटकवार विद्यालयात 22 वे 10 दिवसीय निःशुल्क निसर्ग अभ्यास शिबीर कार्यक्रम संपन्न
Next articleतुळजाभवानी मंदिरात आठ कोटी शेहचाळीस लाखांचा अपहार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.