Home उतर महाराष्ट्र आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना पुरस्काराने सन्मानित…

आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना पुरस्काराने सन्मानित…

137

Yuva maratha news

1000313822.jpg

आंबेडकर जयंतीनिमित्त दिपक कदम यांना पुरस्काराने सन्मानित…
श्रीरामपूर शहर भिमजंयती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार याही वर्षी सन्मानित करण्यात आले..
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती निमित्ताने श्रीरामपूर तालुक्यातील समाजसेवक दिपक कदम यांच्या गौरव कार्याचा सन्मान म्हणून त्यांना डॉ . बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार २०२४ पुरस्काराने गौरवण्यात आले.
दिपक कदम यांना पुरस्कार देताना सोनगाव पॅरीसचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.विल्सन,सचिन गुजर,माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, सिध्दार्थ मुरकूटे, आश्पाकभाई शेख, राजेश अलग नगरसेवक, रविंद्र गुलाटी राजु साळवे राजु सूर्यवंशी रामदास ढोकणे डॉक्टर रवींद्र कुटे जेम्स पंडित शशिकांत गायकवाड लहानु त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleएकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची लायब्ररी सुरू…
Next articleश्रीरामपूरला दिव्यांग मतदार जनजागृती अभियान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.