Home अमरावती फेसबुक फ्रेंड कडून प्रेम कहानी लौकिक शोषण: किस घेताना चे फोटो काढले,...

फेसबुक फ्रेंड कडून प्रेम कहानी लौकिक शोषण: किस घेताना चे फोटो काढले, पत्ते फोटो डिलीट करण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी.

33
0

आशाताई बच्छाव

1000302374.jpg

फेसबुक फ्रेंड कडून प्रेम कहानी लौकिक शोषण: किस घेताना चे फोटो काढले, पत्ते फोटो डिलीट करण्यासाठी वीस हजार रुपयाची मागणी.

_____________
दैनिक युवा मराठा

पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
फेसबुक वर दोघांची ओळख झाली. व त्याने पाठवलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट तिने स्वीकारली. अन तिथेच ती फसली. त्याने गोड बोलून तिचे लौगीशन केले. तो एवडावरच थांबला नाही, तर त्याने तिची चुंबन घेताना काढलेले फोटो डिलीट करण्यासाठी चक्क वीस हजार रुपये मागितले. तो त्रास असाय झाल्याने अखेर तिने१९ एप्रिल रोजी कोल्हापुरी गेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी आरोपी राहुल संजय बुंदे (रा. अकोला) याच्या विरुद्ध बलात्कार, खंडणी, धमकी व आयटीआय ऑक्ट अन्वेये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार यातील फिर्यादी तरुणीला सण२०२३ मध्ये आरोपीने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत फोनवर बोलत होते. काही दिवसांनी त्यामुळे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ते सोशल मीडियावर व्यक्त होऊ लागले. दरम्यान आरोपी राहुल हा अमरावती येथे भाड्याने राहण्यासाठी आला. ऑक्टोंबर-२०२३ मध्ये घरी कुणी नसताना आरोपीने फिर्यादी मुलीशी शरीर संबंध केले. त्यानंतर आरोपीने दुसऱ्या ठिकाणी भाड्याने खोली घेतली. तिथे यंदाच्या वॅलेंटाईन डे ला देखील त्याने तिचे शोषण केले. त्यादरम्यान आरोपीने तिची चुंबन घेतानाचा फोटो सुद्धा काढले. काही दिवसांनी ते फोटो डिलीट करण्यासाठी २० हजार रुपयाची मागणी केली. मागणी केल्याने ती धमकीला हादरली. पैसे न देता ते फोटो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे ती नखशीखांत हादरली. तो प्रकार तिने कुटुंबाच्या कानावर घातला. अखेर तिने शुक्रवारी दुपारी कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन गाठले. ठाणेदार स्वाती पवार यांनी घटनेची गांभीर्य ओळखत महिला पोलिसांकडून प्रीतीचे जबाब नोंदवून घेतले तथा गुन्ह्याची नोंद केली

Previous articleअजित पवार, सुनित्रा पवार हे सप्लीमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका.
Next articleदुचाकीची समोरासमोर धडक: घटनास्थळी दोघेजण जागीच ठार.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here