Home अमरावती दुचाकीची समोरासमोर धडक: घटनास्थळी दोघेजण जागीच ठार.

दुचाकीची समोरासमोर धडक: घटनास्थळी दोघेजण जागीच ठार.

44
0

आशाताई बच्छाव

1000302384.jpg

दुचाकीची समोरासमोर धडक: घटनास्थळी दोघेजण जागीच ठार.
____________
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार ते बोराळा गावाजवळ दोन दुचाकी अमोरासमोर धडकला. यात अपघात होऊन दोन्ही दुचाकी स्वर ठार झाले असल्याचे घटना चांदूरबाजार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडली. या अपघातामध्ये शरद जलबंधू व पंकज कडू यांचा मृत्यू झाला. शरद प्रभाकर जगबंधू वय४५ हे ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनला कर्मचारी असून ते आपले कामकाज आठवण अमरावतीकडे आपल्या बुलेट दुचाकी एम एच २७ डीजी ५३३२ तर पंकज प्रभाकरराव कडू वय ३५रा. बेसखेडा हे आपली दुचाकी एम एच २७ सीडी ३३८५ने आपल्या आईला अमरावती येथील हॉस्पिटलमध्ये सोडून गावाकडे जात होते. या दोघांच्या दुचाकी बोराळा गावाजवळ अमोरासमोर धडकल्यामुळे दोघेही गाडीवरून खाली फेकल्या गेले. या अपघातात दोन्हीही गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. त्यांचे शोविचेधन करीत ग्रामीण रुग्णालय चांदूरबाजार येथे दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here