Home नांदेड उंद्री प.दे. येथील पार्वती माता मंदिर येथे मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे...

उंद्री प.दे. येथील पार्वती माता मंदिर येथे मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.

193

आशाताई बच्छाव

1000293648.jpg

उंद्री प.दे. येथील पार्वती माता मंदिर येथे मूर्ती स्थापना व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे.. येथे चार गाव शिवा वरील
“इच्छापूर्ती पार्वती माता मंदीर”
उंद्री.प.दे ता.मुखेड जि.नांदेड येथे
मुर्तीस्थापना दि. 19/04/2024 रोज. शुक्रवार
किर्तनकार : ह.भ.प.माई मुक्ताई खेर्डेकर वेळ :- सायं. 09.00 ते 11.00 वा.
कलशारोहन सोहळा दिनांक 20/04/2024 रोज.शनिवार
किर्तनकार ह.भ.प.बालकिर्तनकार कु.आरतीताई लोनाळकर
( आळंदी देवाची )
वेळ : सकाळी 08.00 ते 10.00 वाजता कळस व मुर्तीस्थापना ( यांच्या हस्ते )
श्री.प.ब्र.108 महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर श्री.प.ब्र.108 मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज खतगावकर
सर्व पंचक्रोशीतील भक्त गणांना कळस व मुर्तीस्थापनेसाठी निमंत्रण..सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन उंद्री प.दे.,तडखेल ,लोनाळ ,औराळ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.

नोट : पार्वती मंदीर हे उंद्री पासून दक्षिणेस 3 कि.मी.अंतरावर आहे.

Previous articleअमरावती मतदारसंघात गणित कुणाचे बिघडणार ? भाजपनं काँग्रेस उमेदवार चिंतित,
Next articleकुच्चरवटा येथील कुंटण खाण्यावर छापा टाकून 03 पुरुष आरोपीसह 01कुंटनखाना चालविणारी महिला अटकेत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.