Home नाशिक युवा मराठाचे दावल पगारे यांना पितृशोक

युवा मराठाचे दावल पगारे यांना पितृशोक

336

आशाताई बच्छाव

1000289039.jpg

युवा मराठाचे दावल पगारे
यांना पितृशोक
मालेगाव – युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे पत्रकार दावल सिताराम पगारे यांचे वडील सिताराम सोनू पगारे रा‌ धांद्री ता.सटाणा यांचे आज रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्ष इतके होते.तर स्वर्गीय सिताराम सोनू पगारे यांच्या पश्चात पत्नी,चार मुली,व एक मुलगा,सुन व नातवंडे असा मोठा परिवार आहे.सिताराम सोनू पगारे यांचा अंत्यविधी आज सायंकाळी ५ वाजता धांद्री येथे पार पडणार आहे.पगारे कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्यूज, युवा मराठा महासंघ, आश्रयआशा फाऊंडेशन महाराष्ट्र परिवार सहभागी आहे.

Previous articleअंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर परिसरात तरुणाचा झाला खून
Next articleनाशिक जिल्ह्यात इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा उपक्रम !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.