Home जालना रेणूका माता संस्थान माहोरा, येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

रेणूका माता संस्थान माहोरा, येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

90
0

आशाताई बच्छाव

1000287807.jpg

रेणूका माता संस्थान माहोरा, येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन सर्कल प्रतिनिधी माहोरा.. मुरलीधर डहाके
दिनांक 16/04/2024
सविस्तर वृत्त असे की, माहोरा येथे दर वर्षी प्रेमाने याही वर्षी रेणूका माता संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी माहोरा पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माहोरा गावकरी मंडळींनी केले आहे. तसेच रेणूका माता कृपेने व वै. ह. भ. प. योगानंद महाराज व ह.भ.प.प्रल्हाद महाराज कड यांच्या आशीर्वादाने धर्म जागृती, समाज प्रबोधन व अविच्याराच्या मार्गाने जाणाऱ्या समाजाने विचाराच्या मार्गावर येण्याकरीता थोरांच्या विचाराची गरज आहे.हाच एक पवित्र हेतू ठेवून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. तरी भाविक भक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी मोहरा पंचक्रोशीतील भाविक भक्तांना केले आहे.कार्यक्रम प्रारंभ चैत्र शु.9 रोज बुधवार दिनांक 17/04/2024. पासून सुरुवात होत आहे . दैनिक कार्यक्रम.. सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 8 ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 4 भावार्थ रामायण,4 ते 5 प्रवचन, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ,, रात्री 8.30 ते 10.30 हरी कीर्तन होईल.ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ = सौ. कांताबाई प्रभाकर लहाने …….. पुढील कार्यक्रम बुधवार दिनांक 17/04/2024 ला ह.भ.प.सौ.सत्यभामाताई भुजंग – सौजन्य ज्ञानेश्वर काशिनाथ निकम /पलोदकर/ अन्नदाते- भास्करराव जाधव…… गुरुवार दिनांक .18/04/2024 ह.भ.प.सौ.अश्विनीताई कदम . सौजन्य- अभिषेक पंडीत खराट.. अन्नदाते-श्री.गजानन पांडुरंग वाघ शुक्रवार दिनांक 19/04/2024 रोजी ह.भ.प.दीपक महाराज मोरे. सौजन्य प्रकाश जाधव मॉ गंगा टी.. अन्नदाते – डॉ. रवींद्र संपतराव कासोद…..शनिवार दिनांक 20/04/2024 रोजी ह .भ. प. सौ.जनाबाई नामदेव मुसळे आळंदीकर सौजन्य – श्री. भास्करराव जाधव . अन्नदाते-सकाळी अशोक मारोती कासोद सायंकाळी दिलीप करंडे …. रविवार दिनांक 21/04/2024 रोजी ह.भ.प. सौ.सक्षिताई अपार सौजन्य श्री.गजानन सुखदेव वाघ अन्नदाते -शेखर बहेरु मोरे सखाराम किराणा.. .. सोमवार दिनांक 22/042024 रोजी ह.भ.प.निवृत्ती महाराज कोरडे सौजन्य – बाबासाहेब दादाराव बोरसे अन्नदाते – सुनील योगीराज पानसरे ..,… मंगळवार दिनांक 23/04/2024 रोजी ह.भ.प.अजबराव महाराज मिरगे असडी सौजन्य – अशोक बळवंता वाघ अन्नदाते – श्री सूर्यभान कृष्णा डुकरे…. बुधवार दिनांक 24/04/2024 रोजी दुपारी 1 वाजता कल्याचे कीर्तन ह.भ.प.श्याम महाराज बोर्डे सौजन्य – श्री ज्ञानेश्वर मधुकर शहागडकर .या दिवशी कीर्तन संपल्यानंतर महाप्रसाद होईल. तरी माहोरा व परिसरातील भाविक भक्तांनी तसेच नागरिकांनी महाप्रसादाचा मोठया प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन माहोरा गावकरी मंडळी यांनी केले आहे.महाप्रसाद अन्नदाते – श्री संतोष पाटील लोखंडे जि. प. सदस्य, श्री गजानन भगवानराव लहाने सरपंच माहोरा, डॉ. रवींद्र संपतराव कासोद माजी सरपंच माहोरा, श्री. गजानन देवसिंग साळोक माजी उपसरपंच माहोरा, श्री.दिलीपभाऊ लोखंडे आदित्य कृषि केंद्र माहोरा, श्री भीका बाबा ज्ञानदेव पाटील डुकरे , श्री. भिवसन पाटील वाघ, श्री. जनार्दन सखाराम वाघ, हरिओम हॉस्पिटल, श्री प्रदीप साळोक सर, श्री भगवान लाला हे सर्व महाप्रसाद अन्नदाते आहेत.रामायण व्यासपीठ- ह. भ. प. शाम महाराज बोर्डे सौजन्य – रंगनाथ सुखदेव चिंचोले…. गायणाचार्य – विठ्ठल महाराज कापसे, ह. भ. प. अशोक महाराज साबळे, ह.भ.प.जना महाराज इंगळे, ह. भ. प. मच्छिंद्रनाथ महाराज भ अंबगाव व माहोरा भजनी मंडळ अणि पंच्यक्रोशितील भजनी मंडळी….. मृदुंगाचार्य- ह.भ.प.राजू महाराज भुतेकर व ह.भ.प.दीपक महाराज लोखंडे तसेच दत्तु महाराज शेवणकर, उत्तम महाराज कळम,नानाभट्ट जाधव, हरिदास राऊत, चोपदार – किसन महाराज कासोद……. मार्गदर्शक – श्री. ह.भ.प. पदमाकर महाराज वाघ …..या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजक समस्त गावकरी मंडळी माहोरा.

Previous articleभजन सेवा लासलगाव’ या युट्युब चॅनलला सिल्वर प्ले बटन
Next articleमाहोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here