Home नाशिक गुढीपाडवा हिंदु नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा

गुढीपाडवा हिंदु नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा

126

आशाताई बच्छाव

1000271522.jpg

गुढीपाडवा हिंदु नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा

प्रतिनिधी युवा मराठा न्युज प्रविण पुष्पाबाई वामनराव क्षिरसागर

गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या निमित्ताने मालेगाव कँम्पात सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती यावेळी केशव शंखनाद पथक व झांजेश्वर भजनी मंडळ यांच्या वतीने विविध वाद्य वाजवत हिंदू नववर्षाच्या जल्लोष करण्यात आला यावेळी सकल हिंदू बंधु भगिनी युवा तरुण उपस्थित होते तसेच धुळे लोकसभा खासदार सुभाष बाबा भामरे लकी गिल समाधान हिरे नितिन पोफळे दिनेश साबणे संजय काळे आदीजन व मालेगाव कँम्पातील रहिवासी बहुसंख्येने उपस्थित होते

Previous article११ एप्रिल पासून श्री क्षेत्र शिंदी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ —
Next articleएमपी, तेलंगणा बॉर्डरवर जीएसटी पथकाचा वॉच, वस्तू व सेवा कर विभाग लागला कामाला ४०अधिकारी१०० कर्मचाऱ्याद्वारे वाहन तपासणी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.