Home नाशिक ११ एप्रिल पासून श्री क्षेत्र शिंदी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ —

११ एप्रिल पासून श्री क्षेत्र शिंदी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ —

48
0

आशाताई बच्छाव

1000271520.jpg

११ एप्रिल पासून श्री क्षेत्र शिंदी येथे अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ —

दैनिक युवा मराठा
निफाड नाशिक प्रतिनिधी रामभाऊ आवारे

सर्व साधु-संतांच्या परम कृपाशीर्वादाने गंगानंदगिरीजी महाराज गंगाआश्रम, कै. ह.भ.प.काशिनाथ तुळशिराम देशमुख, कै विश्राम महाराज गणेशपुर, ,श्रीनाथ महाराज श्रावणतळे, संत श्री मुक्तानंद गिरीजी बापू महाराज, ह.भ.प.संत वै मेधाजी महाराज, ओढरे यांच्या प्रेरणेने वैराग्यमुर्ती तुकाराम महाराज जेऊरकर, हभप चंद्रकांत महाराज मुळे शिंदी, ह.भ प संजय महाराज ओढरेकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने 11 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत संपन्न होत असल्याची माहिती समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व चत्रभुज तांडा शिंदी तालुका चाळीसगाव यांनी दिली आहे.

दैनिक कार्यक्रम: पहाटे ५ ते ६ काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण स. ८ ते ११:३० व दु. २ ते ४ हरीपाठ सायं ५ ते ६० कीर्तन रात्री ८.३० ते १०.३० वा.

कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे –
११ एप्रिल, गुरुवार रोजी ह.भ.प. संजय महाराज शास्त्री, लाखनीकर,कीर्तन दातृत्व–अशोकराव नामदेव गोजरे, सकाळचे अन्नदाते – समाधान अशोक फटांगरे संध्याकाळचे अन्नदाते -अक्षय अशोक आवारे,१२ एप्रिल, शुक्रवार धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज चव्हाण (ठाणगावकर) उपाध्यक्ष अखिल भारतीय वारकरी मंडळ,कीर्तन दातृत्व- अनिल रामभाऊ पवार ,प्रताप विठ्ठलराव देशमुख, सकाळचे अन्नदाते- भागवत त्रंबक मांडे, संध्याकाळचे अन्नदाते -हरी राधु दौंड, १३ एप्रिल शनिवार ह.भ.प. पंढरीनाथ महाराज पगार, शिवाई संस्थान, शिऊर, कीर्तन दातृत्व-बबन लुकाजी काळे, सकाळच्या अन्नदाते अनिल अर्जुन कोकणी संध्याकाळचे अन्नदाते -संदीप रवींद्र जाधव,१४ एप्रिल रविवार हभप गोपाल महाराज चिमठाणेकर , किर्तन दातृत्व -दौलतराव नामदेव मांडे,सकाळचे अन्नदाते- आण्णा त्र्यंबक नवले,
संध्याकाळचे अन्नदाते -रविंद्र नामदेव जाधव,
१५ एप्रिल सोमवार किर्तनकेसरी हभप समाधान महाराज,(रिंगणगावकर) किर्तन दातृत्व -रघुनाथ नारायण बर्वे, सकाळचे अन्नदाते- हेमंत विजय फटांगरे, संध्याकाळचे अन्नदाते -पोपट शंकर जाधव,१६ एप्रिल, मंगळवार ह.भ.प भावराव महाराज पाटील सर मुक्ताईनगर, किर्तन दातृत्व -कै सुभाष विठ्ठलराव फाटे स्मरणार्थ आतिष सुभाष फाटे,
सकाळचे अन्नदाते-जगन्नाथ त्र्यंबक दौंड, संध्याकाळचे अन्नदाते -मच्छिंद्र कंकर मांडे, १७ एप्रिल, बुधवार हभप संजय महाराज ओढरेकर रामजन्म उत्सव किर्तन सकाळी १० ते १२ किर्तन दातृत्व सकाळ – अरुण साहेबराव मुळे, किर्तन केसरी हभप संतोष महाराज धनवे बीड रात्री किर्तन, कीर्तन दातृत्व – भाऊसाहेब गोविंदा जाधव,दिलीप पुंजाराम सुर्यवंशी,सकाळचे अन्नदाते-रंगनाथ शिवराम सोनवणे, संध्याकाळचे अन्नदाते -राजेंद्र उत्तम तिकांडे, भगवान रघुनाथ तिकांडे , गुरुवार १८ एप्रिल सकाळी काल्याचे किर्तन – हभप वैराग्य मुर्ती तुकाराम महाराज जेऊरकर, किर्तन दातृत्व -अशोक गोविंदा नवले,भुषण जनार्दन देशमुख, महाप्रसादाचे आयोजक – गं भा बबुबाई मुरलीधर दौंड, रघुनाथ मुरलीधर दौंड, दिलीप मधुकर दौंड, राजेंद्र मुरलीधर दौंड,गोरख मुरलीधर दौंड, मच्छिंद्र मुरलीधर दौंड,
दैनंदिन नास्ता: हरीपाठ महिला भजनी मंडळ, शिंदी दैनंदिन चहा सेवा- ह.भ.प. तुकाराम (मामा) चिंधा हाडपे, शिंदी, आयोजक : समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळ शिंदी व चत्रभुज तांडा.जलसेवा- लक्ष्मी ॲक्वा शिंदी,मंडप – दादाभाऊ गणेशपुरकर,फुल हार सेवा – कारभारी महादु सुर्यवंशी ओढरे शिंदी.

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ‘समता चषक बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
Next articleगुढीपाडवा हिंदु नववर्षाच्या निमित्ताने भव्य शोभायात्रा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here