Home नाशिक शोक संदेश युवा मराठा न्यूजचे सुनील गांगुर्डे यांना मातृशोक

शोक संदेश युवा मराठा न्यूजचे सुनील गांगुर्डे यांना मातृशोक

203

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20240404-WA0017.jpg

शोक संदेश युवा मराठा न्यूजचे सुनील गांगुर्डे यांना मातृशोक
कळविण्यात अत्यंत वाईट वाटते कि, कळमदरे गावचे प्रगतीशील शेतकरी व युवा मराठा न्यूजचे चांदवड तालुका प्रतिनिधी आणि युवा मराठा महासंघाचे चांदवड तालुकाअध्यक्ष श्री.सुनील निवृत्ती गांगुर्डे यांच्या मातोश्री
कै.दगुबाई निवृत्ती गांगुर्डे यांचे काल दि.3 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6.35 वा. दुःखद निधन झाले…

अंत्यविधी
– आज गुरुवार दि.4 एप्रिल 2024 रोजी
सकाळी ठीक 10 वाजता होईल
ठिकाण – कळमदरे गावात होईल.

शोकाकुळ- समस्त गांगुर्डे परिवार व ग्रामस्थ कळमदरे गांगुर्डे कुटूंबियांच्या दुःखात युवा मराठा परिवार महाराष्ट्र सहभागी आहे.

Previous articleवानखेड ते वरवट बकाल रोडच्या कामावर बांधकाम विभागाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.?
Next articleपरळी शहरात शरीराला घातक असे रसायनयुक्त फळे विक्रीला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.