Home नांदेड नांदेड दक्षिण मतदार संघातर्फे काँग्रेस ची बैठक.

नांदेड दक्षिण मतदार संघातर्फे काँग्रेस ची बैठक.

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240403_204551.jpg

नांदेड दक्षिण मतदार संघातर्फे काँग्रेस ची बैठक.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

नांदेड काँग्रेस लोकसभेचे उमेदवार माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण साहेब यांच्या प्रचारार्थ बैठक घेण्यात आली यावेळी… या बैठकीस आमदार मोहन अण्णा हंबर्डे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुनील कदम,शिवसेना राज्य संघटक एकनाथ पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू खेडकर, भगवानराव पाटील आलेगावकर,आनंदराव गुंडूले,उपसभापती भुजंग पाटील, काँग्रेस महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार भाई, जिल्हाध्यक्ष बी आर कदम, डॉ.श्रावण रॅपनवाड, सुरेंद्र घोडसकर, गंगाधर सोंडारे,माधवराव पाटील शेळगावकर,एकनाथ मोरे,पप्पू जाधव, वेंकुबा येडे, श्रीनिवास मोरे, कल्पनाताई डोंगळीकर, करुणा जमदाडे, केदार पाटील साळुंखे,प्रा. जांभरुणकर,शेटकर व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleजिजाऊ ब्रिगेड च्या तालुका अध्यक्ष पदी चैतन्या वानखेडे यांची निवड.
Next articleशिक्षकांनी प्रमाणिकपणे काम करणाऱ्या संघटनांच्याच पाठिशी उभे राहावे-मान.संजय बबनराव पगार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here