आशाताई बच्छाव
नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
नाशिक रोड येथील पाटील गॅरेज रेवगडे चाळ साईबाबा मंदिरात युवा मराठा महासंघाचे नाशिक रोड अध्यक्ष व प्रतिनिधी इम्तियाज अत्तार यांच्या वतीने आधार कार्ड, पॅन कार्ड, आयुष्मान कार्ड, विश्राम कार्ड व मतदान कार्ड काढण्याचे शिबिराचे आयोजन करण्यात आले भरवण्यात आले.
यावेळी नाशिक रोड येथील भरपूर नागरिकांनी उपस्थित राहुन सहभाग नोंदविला.