Home नाशिक नाशिकरोडला “द बर्निग ट्रेनची” घटना

नाशिकरोडला “द बर्निग ट्रेनची” घटना

164
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_063923.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून जवळ असलेल्या रेल्वे लाईनवर धावणा-या गोदान एक्सप्रेसच्या एका डब्याला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ही प्रवासी एक्सप्रेस नाशिकरोड रेल्वे स्थानकातून मनमाडकडे जात असतांना ही आग लागली. ही आग कशी लागली हे मात्र कळू शकले नाही.

दुपारी रेल्वे बोगीला आग लागली. त्यामुळे काही काळ प्रवाशी आणि प्रशासनामध्येही घबराटीचे वातावरण होते. रेल्वे कर्मचारी अग्निशमन दलाच्या तत्पर्तेने आग विझवण्याचे काम केले. या ठिकाणी पोलिस दलही दाखल झाले.

Previous articleबारूद च्या काड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक.
Next articleमहाराष्ट्राला मिळाले नवे१२ आय ए एस, अमरावती येथे अमर राऊत, तर गडचिरोलीत सिद्धार्थ शुक्ला यांची प्रशिक्षणार्थ म्हणून वर्णी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here