Home उतर महाराष्ट्र अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांना निवेदन सादर

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांना निवेदन सादर

97
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_174730.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी -साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करणेबाबत आज एकविरा फाऊंडेशन व जयहिंद महिला मंचच्या वतीने डाॅ. #जयश्रीताई_थोरात यांनी पोलीस उपअधीक्षक मा. श्री. सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर घटनेतील आरोपींवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी डाॅ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी केली.

याप्रसंगी महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. पदमाताई थोरात, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. बेबीताई थोरात, सौ. सुरभी पवार, सौ. सुनिताताई कांदळकर, सौ. ललिताताई शिंदे, सौ. नैनाताई राहणे, सौ. गिताताई थोरात, कु. कृष्णा औटी, सौ. किरण गुंजाळ व आदि उपस्थित होत्या.

Previous articleश्रीरामपूर शहर हद्दीवर ‘बिबट्या’ कॅमेऱ्यात कैद
Next articleजाफराबाद- चिखली रोडवरील अपघातात युवकाचा मृत्यू, पत्नी व मुलगा गंभीर जखमी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here