Home नांदेड नांदेड लोकसभा निवडणूक 2024- काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मुखेड.

नांदेड लोकसभा निवडणूक 2024- काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मुखेड.

49
0

आशाताई बच्छाव

IMG_20240321_070918.jpg

नांदेड लोकसभा निवडणूक 2024- काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मुखेड.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे )

मा.आमदार वसंतराव पाटील चव्हाण
मा.आमदार हणमंतराव पा. बेटमोगरेकर
आज मुखेड येथे लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने काँग्रेस कार्यकर्ता मेळावा मा.आमदार वसंत बळवंतराव चव्हाण व मा.आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने आणि उत्साहाने संपन्न झाला.
यावेळी लोकसभा उमेदवार वसंतराव पाटील चव्हाण साहेब व नवनिर्वाचित नांदेड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांचा मुखेड येथे मातोश्री भवनात तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने ऱ्हदय सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.चे.मा.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,भारतयात्री तथा महाराष्ट्र काँग्रेस सचिव डॉ.श्रावण रॅपणवाड,काँग्रेस नेते राजन देशपांडे बिलोली काँग्रेस तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिपळीकर. तालुका काँग्रेस अध्यक्ष राजीव पाटील रावणगावकर, माधवराव पाटील उंद्रीकर, विधानसभा अध्यक्ष संतोष बोनलेवाड, शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर. युवक कांग्रेस जि.उपाध्यक्ष प्रा.अखिल येवतीकर,सुरेश पाटील बेळीकर ता.अध्यक्ष रंजीत काळे, शौकत भाई पठाण,जि.प्रवक्ते दिलीप कोडगिरे, अण्णासाहेब जहिरे, बाळू पुडे, महिला ता.अध्यक्ष पत्रेताई, मैनुसाब येवतीकर, वसु पाटील, महिला काँग्रेसचे अलकाताई चिद्रे, रमेश आमनर, अच्युतराव पाटील बिल्लाळीकर,
सरपंच नयुम,दफेदार, रामचंद्र पाटील, वैजनाथ पाटील, आनंदराव पाटील, उमर पाटील धामणगावकर, बाळू पाटील करणा, बंडू पाटील येवतीकर,मुखेड तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleलासलगाव येथे होळी ते हनुमान जन्मोत्सवपर्यंत श्री हनुमान चालीसा पठण सोहळा–
Next articleकायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलीस निरीक्षकाचे आव्हान.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here