Home जालना लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

97
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_124037.jpg

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य आसेफ सिद्दिकी यांचा भाजपात प्रवेश झाला हा प्रवेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमदार संतोष पाटील दानवे यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून आसेफभाई सिद्दिकी, बाबा सिद्दिकी विजय राऊतसह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला
या वेळी मा. जिल्हा परिषद सदस्य शालिकराव पाटील, आमदार संतोष पाटील दानवे, संजय राऊत ,मनोज पंडित ,शरद गायमुखे ,किशोर कांबळे, राम गुरव ,मुरलीधर कुमकर ,सर्जेराव कुमकर, प्रमोद उखर्डे ,रवी उकर्डे ज्ञानेश्वर उखर्डे, सुरेश आण्णा सोळंके ,फैसल चाऊस ,गजानन गौतम मस्के , माधवराव अंधारे लक्ष्मणराव शिंदे व भाजपा पदाधिकारी नेते अदिची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here