Home सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी माढा तालुका कार्यकारणी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी माढा तालुका कार्यकारणी जाहीर

19
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_081357.jpg

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी माढा तालुका कार्यकारणी जाहीर

सोलापूर जिल्हा ब्युरो चिफ ज्ञानेश्वर निकम युवा मराठा न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी माढा तालुका कार्यकारणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल. महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माढा तालुक्याचे आ.बबनदादा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी सोलापूर जिल्हा अध्यक्ष वर्षा राणी शिंदे यांनी नुकतीच कार्यकारिणी जाहिराती माढा तालुका कार्यकारणी मध्ये विद्या पाटील तालुकाध्यक्ष. वर्षा जाड कर मोडनिंब शहराध्यक्ष,शितल मस्के माढा शहर अध्यक्ष.सविता जगताप टेंभुर्णी शहराध्यक्ष महिला पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आले यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन पुढील कार्याच्या शुभेच्छा देता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माध्यमातून महिलांचे संघटन वाढीवर सर्वाधिक भर देत व पक्षाच्या माध्यमातून
घेण्यात आलेले सकारात्मक निर्णय आणि शासकीय योजना ची माहिती येणाऱ्या काळात प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवावी असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष वर्षा राणी शिंदे यांनी सांगितले

Previous articleसराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी तासभरात पकडले
Next articleमेनोपाॅज- निसर्ग चक्राचा भाग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here