Home नांदेड देगलूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची स्थापना.

देगलूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची स्थापना.

18
0

आशाताई बच्छाव

IMG_20240316_164906.jpg

देगलूर महाविद्यालयात महाविद्यालय विकास समितीची स्थापना.

देगलूर तालुका प्रतिनिधी,{गजानन शिंदे }

देगलूर:-
अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 नुसार महाविद्यालय विकास समितीची स्थापना करण्यात आली.
या समितीमध्ये खालील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आयक्यूएससी समन्वयक डॉ. विनय भोगले , प्राध्यापक प्रतिनिधी म्हनूण डॉ. अशोक टिप्परसे, डॉ. राजेश्वर दूडूकनाळे यांची निवड करण्यात आली. नामनिर्देशित सदस्य म्हणून मराठी विभागप्रमुख डॉ. विठ्ठल जंबाले यांची नेमणूक करण्यात आली. तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कार्यालय अधिक्षक गोविंद जोशी यांची निवड करण्यात आली.
या महाविद्यालय विकास समितीच्या सर्व सदस्यांचे अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, सचिव शशिकांत चिद्रावार ,उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ कर्मवीर उंग्रतवार , जनार्दन चिद्रावार ,गंगाधर जोशी, रवींद्र अप्पा द्याडे. देवेंन्द्र मोतेवार , चंद्रकांत नारलावार,प्राचार्य डॉ. मोहन खताळ, ऊपप्राचार्य डॉ अनिल चिद्रावार, उपप्राचार्य प्रा. ऊतमकुमार कांबळे , पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी आभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here