Home उतर महाराष्ट्र दत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा गावठाणासाठी मंजूर .

दत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा गावठाणासाठी मंजूर .

162

दत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा
गावठाणासाठी मंजूर .
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –राज्याचे महसूल , दुग्धविकास विकास मंत्री महाराष्ट्र राज्य
यांच्या विशेष प्रयत्नांने ही जागा आज ग्रामपंचायतीकडे
हंस्तारित करण्यात आली
कृषि उत्पन्न बाजार समितीचे
संचालक नानासाहेब शिंदे
माजी सरपंच पी एस निकम
भिमाभाऊ बागुल व मैत्री ग्रुप
यांच्या पाठपुराव्यामुळे ही
गावठाणाची जागा मंजूर करण्यात आली या जागेवर
गावच्या विकासासाठी विविध
योजना राबविण्यात येणार
आहे . यावेळी श्री सागर भाऊ भोसले संदीप भाऊ बागुल राजू खाजेकर सुधीर ब्राह्मणे सतीश ब्राह्मणे पी एस निकम सर जनाभाऊ खाजेकर संदीप मगर बापूशेठ शिंदे तसेच श्री म्हसोबा महाराज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleलाचखोर मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगेचा बुरखा फाटला ; सहकारी महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी ; ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल
Next article२० मार्च रोजी मनोज जरांगे पाटील परळीत; भव्य महासंवाद बैठकीचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.