Home उतर महाराष्ट्र दत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा गावठाणासाठी मंजूर .

दत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा गावठाणासाठी मंजूर .

124

आशाताई बच्छाव

IMG_20240316_162743.jpg

दत्तनगर गावासाठी शेती महामंडळची सुमारे १५ एकर जागा
गावठाणासाठी मंजूर .
श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –राज्याचे महसूल , दुग्धविकास विकास मंत्री महाराष्ट्र राज्य
यांच्या विशेष प्रयत्नांने ही जागा आज ग्रामपंचायतीकडे
हंस्तारित करण्यात आली
कृषि उत्पन्न बाजार समितीचे
संचालक नानासाहेब शिंदे
माजी सरपंच पी एस निकम
भिमाभाऊ बागुल व मैत्री ग्रुप
यांच्या पाठपुराव्यामुळे ही
गावठाणाची जागा मंजूर करण्यात आली या जागेवर
गावच्या विकासासाठी विविध
योजना राबविण्यात येणार
आहे . यावेळी श्री सागर भाऊ भोसले संदीप भाऊ बागुल राजू खाजेकर सुधीर ब्राह्मणे सतीश ब्राह्मणे पी एस निकम सर जनाभाऊ खाजेकर संदीप मगर बापूशेठ शिंदे तसेच श्री म्हसोबा महाराज मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते