Home पुणे महासभा एकनिष्ठेची!

महासभा एकनिष्ठेची!

26
0

आशाताई बच्छाव

IMG_20240311_085233.jpg

महासभा एकनिष्ठेची!                                          पुणे प्रतिनिधी दिपक कदम 

हरिश्चंद्री, ता.भोर, पुणे येथील महाविकास आघाडीचा भव्य शेतकरी मेळाव्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब_थोरात यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित केले.

हा मेळावा मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी व्यासपीठावर ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संग्राम थोपटे आदिंसह महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here