Home अमरावती दिनेश बुब निर्दलयी निवडणूक मध्ये उमेदवारी लढत असेल तर त्यांची क्षमता असून,...

दिनेश बुब निर्दलयी निवडणूक मध्ये उमेदवारी लढत असेल तर त्यांची क्षमता असून, मतदारांना जिल्ह्यातील आज सुदाम काका देशमुख यांची आठवण येते.

58
0

आशाताई बच्छाव

IMG_20240310_201929.jpg

दिनेश बुब निर्दलयी निवडणूक मध्ये उमेदवारी लढत असेल तर त्यांची क्षमता असून, मतदारांना जिल्ह्यातील आज सुदाम काका देशमुख यांची आठवण येते.
————
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यात ३ दशक पूर्वी लोकसभा चे निवडणूक अमरावती मतदारसंघातून झाली होती आणि मतदारांनी स्वयंभू कुठलीही पक्ष न पाहता सुदाम काका देशमुख यांच्या गळ्यात विजयची माळा घरघोस मतांनी विजय करून जल्लोष केला होता आज अमरावती जिल्ह्यातील मतदार सर्व धर्मीय नेता असलेला दिनेश भाऊ बुब यांचे नाव जोरात चर्चेत आहे. तसेच त्यांचे एकमेव कारण म्हणजे हा व्यक्ती जनतेने अहो रात्री फोन करून बोलावल्यास सदैव तत्पर धाऊन जातो. त्यामुळे आमच्या सर्वे मध्ये असे निदर्शनात आले या व्यक्तीला मतदार बहुसंख्येने पसंती दाखवलेली आहे. ज्येष्ठ नागरिक असो या युवा पिढी मतदारा स असो दिनेश बुब बाबत मतदारांची मुलाखत घेतली असता दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी आमच्या सर्व नुसार माहिती दिली होती की अमरावती जिल्ह्यातील मतदारांना स्वर्गीय खासदार सुदाम काका यांचे लोकसभा निवडणूक आहे असे वाटते, लोकसभा निवडणूक मध्ये राजनीतिक काहीही होऊ शकतो. असे आमच्या प्रतिनिधीच्या सर्व मधून आढळून आले.

Previous articleमहाकाली नगरी चंद्रपुर मध्ये पांचव्या वर्धापन दिन थाटात संपन्न ..
Next articleसरकारी शाळांना आता एकाच रंगाचा ड्रेस कोड: नवीन शैक्षणिक सतरा पासून होणार अंमलबजावणी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here