
आशाताई बच्छाव
दिनेश बुब निर्दलयी निवडणूक मध्ये उमेदवारी लढत असेल तर त्यांची क्षमता असून, मतदारांना जिल्ह्यातील आज सुदाम काका देशमुख यांची आठवण येते.
————
दैनिक युवा मराठा.
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यात ३ दशक पूर्वी लोकसभा चे निवडणूक अमरावती मतदारसंघातून झाली होती आणि मतदारांनी स्वयंभू कुठलीही पक्ष न पाहता सुदाम काका देशमुख यांच्या गळ्यात विजयची माळा घरघोस मतांनी विजय करून जल्लोष केला होता आज अमरावती जिल्ह्यातील मतदार सर्व धर्मीय नेता असलेला दिनेश भाऊ बुब यांचे नाव जोरात चर्चेत आहे. तसेच त्यांचे एकमेव कारण म्हणजे हा व्यक्ती जनतेने अहो रात्री फोन करून बोलावल्यास सदैव तत्पर धाऊन जातो. त्यामुळे आमच्या सर्वे मध्ये असे निदर्शनात आले या व्यक्तीला मतदार बहुसंख्येने पसंती दाखवलेली आहे. ज्येष्ठ नागरिक असो या युवा पिढी मतदारा स असो दिनेश बुब बाबत मतदारांची मुलाखत घेतली असता दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी आमच्या सर्व नुसार माहिती दिली होती की अमरावती जिल्ह्यातील मतदारांना स्वर्गीय खासदार सुदाम काका यांचे लोकसभा निवडणूक आहे असे वाटते, लोकसभा निवडणूक मध्ये राजनीतिक काहीही होऊ शकतो. असे आमच्या प्रतिनिधीच्या सर्व मधून आढळून आले.