Home जालना तथागत गौतम बुद्ध यांची थायलंड येथील भव्य मूर्तीचे दान

तथागत गौतम बुद्ध यांची थायलंड येथील भव्य मूर्तीचे दान

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240309_201112.jpg

तथागत गौतम बुद्ध यांची थायलंड येथील भव्य मूर्तीचे दान

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : जालना तालुक्यातील तांदुळवाडी (खुर्द) येथील सम्राट कृषी फॉर्म येथील धम्मभूमी बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती थायलंड येथून मागवण्यात आले आहे . अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो (पूर्णा) यांच्या मार्गदर्शनानुसार मागविण्यात आले . जालना शहरातील भाग्यनगर येथील रहिवाशी तथा धम्मउपासिका, सामाजिक कार्यकर्त्या भारती हेरकर यांच्याकडून धम्मभूमी विहारात तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीचे दान करण्यात आले तेव्हा सदर दानाचा स्विकार ट्रस्टीचे अध्यक्ष सुधाकर निकाळजे यांनी केला यावेळी रोहिदास गंगातीवरे, भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा महासचिव संजय हेरकर, शेख अख्तर भाई, विजय हेरकर, अनुराधा संजय हेरकर, मंगल उभेकर, सुधाकर उभेकर यांची उपस्थिती होती . या दान पारमिताचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Previous articleमहिलांचं कर्तृत्व मोठं; एक दिवस नव्हे रोजचाच दिवस महिलांचा – सौ. सीमाताई खोतकर
Next articleसंवाद
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here