Home नाशिक जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योगजता मार्गदर्शन केंद्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योगजता मार्गदर्शन केंद्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले

151

आशाताई बच्छाव

IMG_20240308_204541.jpg

नाशिक रोड प्रतिनिधी इम्तियाज अत्तार
जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योगजता मार्गदर्शन केंद्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
नाशिक आणि होप फाउंडेशन संचलित खिदमते -ए- खल्क मुव्हमेंट यांच्या संयुक्त विद्यामाने अल्पसंख्यांक रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील अशोका मार्गावरील जलसा लॉन्स येथे करण्यात आले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यामध्ये गरजू विद्यार्थ्यांनी असंख्य प्रमाणात सहभाग नोंदवला.
ऑल इंडिया सुन्नी जमिअतल उलेमाचे हजरत मोईनमिय्या अध्यक्ष तसेच विविध क्षेत्रातले मान्यवर, खिदमते -ए- खल्क मुव्हमेंट चे सभासद यांच्या उपस्थित मेळाव्याचे आयोजन पार पाडण्यात आले.