Home नांदेड वरिष्ठ समाजसेवक डॉ. जय संजय रामटेके संस्थापक अध्यक्ष एकता फाउंडेशन यांना ग्लोबल...

वरिष्ठ समाजसेवक डॉ. जय संजय रामटेके संस्थापक अध्यक्ष एकता फाउंडेशन यांना ग्लोबल आइकन ऑफ इंडिया अवार्ड 2024 देऊन करण्यात आला सन्मान.

86
0

आशाताई बच्छाव

IMG_20240308_203956.jpg

वरिष्ठ समाजसेवक डॉ. जय संजय रामटेके संस्थापक अध्यक्ष एकता फाउंडेशन यांना ग्लोबल आइकन ऑफ इंडिया अवार्ड 2024 देऊन करण्यात आला सन्मान.

मनोज बिरादार
मराठवाडा विभागीय संपादक

नागपुर- महाराष्ट्र चे वरिष्ठ समाजसेवक डॉ जय संजय रामटेके संस्थापक अध्यक्ष एकता फाउंडेशन सामाजिक संगठना, शिव भीम सेना प्रमुख, ग्लोबल इंटरनेशनल फाउंडेशन टिम कोर कमिटी सदस्य, ग्लोबल एकता मिडिया न्यूज़ मुख्य संपादक, आरोप न्यानिष्ठ साप्ताहिक समाचार पत्र सह संपादक, ऐकता जय निधी लिमिटेड चैअरमैन, एकता मल्टीसर्विसेस, एकता एड एजंसी, एकता कंसल्टेंसी, एकता मैरेज ब्यूरो, एकता जॉब प्लेसमेंट, एकता डिटेक्टिव एजंसी, एकता प्रशिक्षण केंद्र, संचालक.

डॉ जय संजय रामटेके यांना ग्लोबल आइकन ऑफ इंडिया अवार्ड 2024 सम्मान देण्यात आले.

डॉ जय संजय रामटेके यांचा सामाजिक कार्य भारतच नव्हे तर भारता बाहेर सुद्धा काहि देशा मध्ये आहे. जसे शिक्षा, रोजगार, स्वास्थ्य, फायनान्स, सुरक्षा पद्धति, लॉ पद्धति, अन्याय, अत्याचार, भष्ट्राचार अन्याय वेगवेगळ्या मुद्दयांवर कार्यारत आहे.
आता पर्येंत जवळपास 1000 पेक्षा ज्यादा सम्मान पत्र, 200 पेक्षा ज्यादा अवार्ड, 30 पेक्षा ज्यादा मानद डॉक्टरेट सम्मान मिळाले आहे.

अश्या वरिष्ठ समाजसेवक नागपुर डॉ जय संजय रामटेके यांना ग्लोबल आइकन ऑफ इंडिया अवार्ड 2024 सम्मान मिळाल्या बद्दल समस्त मित्र परिवारा तर्फे शुभेच्छा देण्यात आले. शुभेच्छुक डॉ मनिषा ठाकरे, डॉ साधु राम, आतिश कटारे, अमित दुबे, अमित हुमणे, एडवोकेट सोहन लाल कश्यप,एडवोकेट हर्षवर्धन लांडगे, एडवोकेट मदन मोहन गोनियाल, डॉ शेरुभाई सादीकभाई मोमिन, संदीप शाहु, राजकुमार रामटेके, सुरेंद्र शाहु, अंकित राहांगडाले, शानु ठाकुर यांच्या तर्फे शुभेच्छा देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here