Home उतर महाराष्ट्र नितीनभाऊ दिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

नितीनभाऊ दिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20240303_090127.jpg

अहमदनगर कारभारी गव्हाणे 

अहमदनगर येथे नेवासा तालुक्यातील पानसवाडी येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व उत्तर नगर जिल्हा सरचिटणीस श्रीरामपूर विधानसभा २०२४ अध्यक्ष
नितीन भाऊ दिनकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा डामडौल खर्च न करता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानसवाडी येथील गोरगरीब व मागासवर्गीय मुला मुलीना वही व पेन या वस्तूचे वाटप करण्यात आले. भाजपाचे ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्य विशाल बापूराव धनगर सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चांगदेव शिंदे, किरण नामदेव धनगर महेश बाबासाहेब शिंदे रवींद्र मच्छिंद्र गडाख समाजसेवक लक्ष्मण मामा लोणारी यांच्या हस्ते शालेय जीवनात गरजू मुलांना वस्तूचे वाटप करण्यात आले यात वही व पेन यांचा समावेश होता ८० ऊन अधिक मुलामुलींना वस्तूचे वाटप करण्यात आले. समाजात अजूनही असंख्य गोरगरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हातात शालेय वस्तू दिसत नाही त्यांना एक प्रकारे शिक्षणाची आवड व साक्षरता होण्यासाठी खरी गरज असल्याचे भाजपचे कट्टर कार्यकर्ते विशाल धनगर व रवींद्र शिंदे यांनी सांगितले.. यावेळी तालुक्यातील विविध गावात स्पर्धा , रक्तदान , गोरगरीबांना अन्नदान, केल्याचे सांगितले.

Previous articleवडगावात शिवजयंती उत्साहात साजरी
Next articleविचार माझे —– लेखणी माझी नवीन वर्ष २०२४ प्रभातपुष्प—५३८ कन्यादान == एक महादान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here