Home नांदेड देगाव मधे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2024 उत्साहात संपन्न.

देगाव मधे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2024 उत्साहात संपन्न.

72
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_084613.jpg

देगाव मधे सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2024 उत्साहात संपन्न.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :-शिव जन्मोत्सवा निमित्त शिव व्याख्याते शिवश्री अविनाश भारती यांचे भव्य व्याख्यान नामदेव पाटील थड्के मित्र परिवार व समस्त गावकरी देगाव यांच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी ,सायंकाळी सात वाजता , देगाव बु. तालुका देगलुर येथे आयोजित केले होते, कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुजन व दीप प्रज्वलन करुन , डॉ. सुनील जाधव यांनी जिजाऊ वंदना गाऊन मानवंदना देऊन झाली . अध्यक्ष स्थानी पी आय झुंजारे सर होते. मंचावर अतिथि म्हणुन वेंकटराव पाटील गोजेगावकर , जिवन पाटील देगावकर , अँड अंकुश देसाई देगावकर , महेश पाटील , सुधाकर पाटील भौकसखेडकर , बालाजी इंगळे खुतमापुर्कर , जनार्दन बिरादार , राहुल थड्के , धीरज पाटील झरीकर , दिलीप सुगावे सर , बालाजी जाधव अन्देगाववाडीकर , खालेद पटेल , अनिल बोन्लावार , कैलास येसगे , जेजेराव पाटील शिंदे करड्खेड वाडीकर , नारायण वड्जे , अँड. रमेश जाधव , अँड. अंकुश राजे जाधव , पांडुरंग थड्के , डॉ. सुनील जाधव , देविदास थड्के , बजरंग देसाई , बजरंग कोसम्बे , गजानन पाटील , शैलेश देशमुख बळेगावकर , प्रकाश महाशेटे , विष्णु पाटील मलकापूर कर , राजु पाटील थड्के , दिलीप थड्के , सतीश केरले , विशाल जाधव , शशांक पाटील , शिवकुमार डाकोरे , साई गंदपवार, इंगोले सर , तुकाराम पाटील कोकणे माधव पाटील लिन्गन केरूरकर, लक्ष्मीकांत जाधव , अँड विक्रम शिंदे , परशुराम थड्के , सुनील थड्के , संतोष थड्के , दत्ता बामने , खंडू पान्हारे , सुनील शिंदे , यासीन शेख , श्रावण देगावकर , प्रवीण थड्के , किशन थड्के , विजय मेह्त्रे , न्यानेश्वर पाटील आदी ची उपस्थिती होती. प्रास्ताविक अँड अंकुश राजे जाधव यांनी केले , अध्यक्षिय नाव नामदेव पाटील थड्के यांनी सुचवले त्यास अनुमोदन राहुल थड्के यांनी दिले. सुत्र संचालन तानाजी हिन्गोले यांनी केले त्यांना डॉ. सुनील जाधव यांनी विविध शिव गीत , स्फुर्ती गीत गात वातावरण शिवमय करत साथ दिली . पांडुरंग थड्के यांनी प्रमुख व्याख्याते अविनाश भारती यांचा परिचय सर्वा समोर मांडला. व्याख्यात्यांनी शिवाजी महाराज यांनी स्वबळावर स्वराज्य निर्माण केल , दुश्मनाच्या स्त्री ला मातेचा दर्जा देऊन आदराची वागणुक दिली , शेतकरी बळी राजा च्या विकास वर विशेष कायदे केले , बलात्काराची हात पाय कलम करुन दण्दिट करुन महिलांना न्याय दिला , मुस्लिम मावळे सरदार सोबत घेऊन जुलमी परकीय राज्य कर्त्याना हद्दपार केले , बारा बलुतेदार , सर्व जाती , समाज याना सोबत घेऊन रयतेचे राज्य , सार्वभौम , समाजवादी , धर्म निरपेक्ष राज्य कारभार कसा केला यावर सखोल संबोधन केले . शिवजन्मोत्सवा निमित्त व्याख्यानमाले च्या पुर्वी देगाव येथील शाळां मधील विद्यार्थ्या साठी संध्याकाळी पाच ते सात वाजे पर्यन्त गीत गायन , भाषण , वेशभुषा अश्या सांस्क्रुतिक प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते या वेळी विद्यार्थ्यानी जिजाऊ मा साहेब , व छत्रपती शिवाजी राजे यांच्या प्रति गौरव शाली भाषण , गीत गायन , वेशभूषा मधुन शिव चरित्रा चा जागर केला . या वेळी सह शिक्षिका उषाताई भालेराव , डॉ. सुनील जाधव , बेबीताई कोतवाल यांनी सूत्रसंचालन करत चिमुकल्या चा उत्साहपुर्ण सांस्क्रुतिक सोहळा उत्साहात पार पाडला. शेवटी गावकऱ्यांच्या वतीने नामदेव थड्के यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleदेगलूर महाविद्यालयात १ मार्च रोजी पदवी वितरण सोहळा संपन्न
Next articleतृणधान्याचा आहारात उपयोग करणे गरजेचे – सोनकांबळे एम .जी.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here