Home नांदेड अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व बहुसंख्य...

अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व बहुसंख्य संचालक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.

44
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_083816.jpg

भाजप प्रवेश सोहळा,

अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व बहुसंख्य संचालक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर- बिलोली :– राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राज्याचे माजी मंत्री तथा जिल्ह्याचे मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलोली,कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व बहुसंख्य संचालक यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. यावेळी नरसिंह सुत गिरणीचे व्हॉईस चेअरमन बाळासाहेब पाटील खतगावकर,डॉ.मीनल पाटील खतगावकर,कुंडलवाडीचे सभापती बाबाराव पाटील भाले,बिलोली उपसभापती आनंदराव बिराजदार गुरुजी,कुंडलवाडी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार,रमेश सेठ दाचावार,हणमंतराव पाटील बामणीकर,राजेश्वर उत्तरवार,राजेंद्र पाटील कार्लेकर,श्रीमती चंद्रकलाबाई गजलवाड,मारोतराव नाईक,राजेश्वर बुधेवार,यादव कोळनुरे,भास्कर तरटे,शिवशंकर बाबुराव देशमुख,बाबू कुडके,हणमंत लखमापुरे,राजेंद्र यरकलवाड,संतोष चंदनकर,आनंदराव शिंदे,श्रीमती देवानबाई ढगे,श्रीमती नर्मदाबाई नरवाडे,मोहम्मद खयुम पटेल,साहेबराव शिंदे,गंगाधर नरावाड,प्रकाश अर्जुने,गणपतराव टेकाळे,चक्रधर दिडशेरे,प्रयागबाई जोगदंड,गंगाधरराव खेळगे,लक्ष्मणराव होळके,नरेश सब्बनवार,मनोहर रामपुरे,आदी जण उपस्थित होते.

Previous articleअवकाळी पाऊस आणि हवालदिल शेतकरी
Next articleदेगलूर महाविद्यालयात १ मार्च रोजी पदवी वितरण सोहळा संपन्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here