Home पुणे पुणे लोकसभा बूथ प्रमुख व पदाधिकारी संमेलन संपन्न !

पुणे लोकसभा बूथ प्रमुख व पदाधिकारी संमेलन संपन्न !

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240302_075953.jpg

पुणे लोकसभा बूथ प्रमुख व पदाधिकारी संमेलन संपन्न !                                                          पुणे प्रतिनिधी दिपक कदम 

भारतीय जनता पार्टी, पुणे शहर यांच्या वतीने ‘पुणे लोकसभा बूथ प्रमुख व पदाधिकारी संम्मेलन’ पुण्यातील कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मा.श्री. ब्रिजेशजी पाठक पुणे दौऱ्यावर आले असताना पुणे लोकसभा मतदारसंघातील बूथ कमिटी सदस्य आणि पदाधिकारी यांचे संमेलन पार पडले.यावेळी उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री मा.ब्रिजेश पाठक व माझ्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे,आमदार माधुरीताई मिसाळ, मकरंदजी देशपांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, आमदार भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल देवधर, माजी मंत्री दिलिप कांबळे ,राजेश पांडे, श्रीनाथ भिमाले, हेमंत रासने, गणेश बिडकर, राजेश येनपूरे, दिपक पोटे, रविंद्र साळेगवकर, पुनीत जोशी, बापु मानकर, सुभाष जंगले, संदिप खर्डेकर,करण मिसाळ, हर्षदा फरांदे, सुशील मेंगडे यांच्यासह पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमोफत पोलीस भरती शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन: डॉ. पंडित तुपे
Next articleसाकोली येथे संत नरहरी सोनार पुण्यतिथी साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here